🔹LATEST NOTIFICATION FOR MEMBERS
पतसंस्थेच्या संकेतस्थळावर आपले खाते ऑनलाईन पाहण्यासाठी सुविधा चालू झालेली आहे. अद्यापपावेतो ब-याच सभासदांनी त्यांचे मोबाईल नंबर्स
संस्थेला दिलेले नाहीत. परिणामी, आपण संस्थेद्वारे मिळणाऱ्या SMS सुविधा व ऑनलाईन खात्याचा Access या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
कृपया सर्व सन्माननीय सभासदांना विनंती करण्यात येते की, आपण आपले मोबाईल नंबर्स वेबसाईट वर पुरविण्यात आलेल्या सुविधेद्वारे लवकरात लवकर अपडेट करावेत.